Kartoli Wild Vegetable: रानभाजी करटोली बनतेय व्यावसायिक पीक
Kartoli wild vegetable commercial farming: महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये करटोली या वेलवर्गीय वनस्पतीला ‘कारटोली’, ‘कंटोली’, ‘रानकारली’, ‘कर्कोटकी’ ‘काटवल’ आणि ‘करटुली’ अशा अनेक स्थानिक नावांनी ओळखले जाते, तर इंग्रजीमध्ये तिला स्पाइन गॉर्ड आणि ‘वाइल्ड करेला फ्रूट’ असे संबोधले जाते.
Spine Gourd Emerges as a Profitable Commercial CropAgrowon