Alandi Pilgrimage: संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्तिकी वारीसाठी आळंदीनगरी सजू लागली आहे. राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी येथील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे.
Alandi market preparations for Kartiki Wari 2026Agrowon