Kartiki Ekadashi 2026: बळीराजावरील दुष्काळाचं संकट दूर कर, एकनाथ शिंदेंचं विठुरायाच्या चरणी साकडं, पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न
Pandharpur Mahapuja: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.
Dy. Chief Minister Eknath Shinde Performs Kartiki Ekadashi Mahapuja In Pandharpur.(Agrowon)