Parbhani Water Storage : करपरा, मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा
Water Stock : जायकवाडी पाटबंधारे विभागअंतर्गंत करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी