Sugarcane Price: ऊसदरावरुन दक्षिण कर्नाटकातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात, टनाला ४ हजार रुपये दराची मागणी
Karnataka farmers protest: कारखाने दक्षिण कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने निश्चित केलेला दर देण्यास तयार नसल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.