Maize Procurement: कर्नाटक सरकार प्रत्येक शेतकऱ्याकडून ५ क्विंटल मका खरेदी करणार
Karnataka agriculture News: कर्नाटक राज्य सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांकडून पाच क्विंटल मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.