Karnataka Drought: कर्नाटकात दुष्काळामुळे ७० हजार कोटींचे पीक नुकसान, केंद्राच्या मदतीची मागणी
Crop Loss: कर्नाटकातील २४० पैकी २२६ तालुके दुष्काळग्रस्त असून, पावसाअभावी ८२ टक्के पीक वाया गेले आहे. यामुळे ७० हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.