Karnataka Drought Relief Demand: कर्नाटकात दुष्काळामुळे ७० हजार कोटींचे पीक नुकसान केंद्राच्या मदतीची मागणी

Karnataka Farmers: कर्नाटकातील २४० पैकी २२६ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. पावसाअभावी ८२ टक्के पीक वाया गेले असून, यामुळे सुमारे ६० हजार ते ७० हजार कोटी रुपयांच्या पीक नुकसानीचा अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
Karnataka Drought Relief Demand
Karnataka Distributes ₹1,250 Crore in Immediate Farmer ReliefAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com