Special Agriculture Zone: कर्नाटकात शेती व्यतिरिक्त जमिनीच्या खरेदी-विक्री ला बंदी ; १ हजार ७७७ एकरवर विशेष कृषी क्षेत्राची निर्मिती
Karnataka Farmers: कर्नाटकात जमिनीचा वापर फक्त शेतीसाठीच व्हावा यासाठी तेथील सरकारने १३ गावांमध्ये १ हजार ७७७ एकर जमीन विशेष कृषी क्षेत्र म्हणून घोषित केली. बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील देवनहळ्ळी तालुक्यातील १३ गावांमधील जमिनीचा यात समावेश आहे.