Pigeon Pea Farming: अतिवृष्टीतून वाचलेल्या तुरीने धरला बहर
Solapur Agriculture: करमाळा तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरलेले तूर पीक आता जोमाने वाढत असून शेतकऱ्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. १३ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतलेल्या तुरीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण आणला आहे.