Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा
Livestock Fodder Shortage: संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी प्रशासनाने अवैध साठवणूक, वाहतूक आणि हस्तांतरणाविरोधात कारवाई तीव्र केली आहे.
Washim Administration Intensifies Action to Ensure Fodder for LivestockAgrowon