Cotton Productivity Mission: ‘कापूस कांती’ अभियानांतर्गत १०० टक्के अनुदानावर पीक प्रात्यक्षिके
Cotton Kanti Mission: केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान ‘कापूस कांती’ अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे व सुधारित वाणांचा प्रसार करण्यासाठी कापूस पीक प्रात्यक्षिके १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहेत.
100% Subsidy for Cotton Crop Demonstrations Under Kapus Kanti MissionAgrowon