Cotton Productivity Mission: ‘कापूस कांती’ अंतर्गत ४ हजार ५८८ हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके
Cotton Farmers Programme: कापूस लागवड प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटीव्दारे अर्ज करावे लागतील अशी माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली.
Cotton Demonstrations Planned on 4,588 Hectares Under Kapas Kanti MissionAgrowon