Rural Development Success: युवाशक्ती सरसावली, विकासाला गती मिळाली
Agriculture Success: अकोला जिल्ह्यातील कानशिवणी हे गाव समस्यांशी झुंजत होते. गावातील तरुणाईनेच पुढाकार घेत त्यावर मार्ग शोधला. गाव संघटित होऊन उपक्रम राबवू लागले. त्यांना साथ मिळाली कृषी विभाग, कृषी विद्यापीठाची. जलसंधारण, फळबागा, आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, पूरक व्यवसाय गावात वाढीस लागले.
Best village development practices in MaharashtraAgrowon