Rain Deficit: पावसाने ओढ दिल्याने कानशिवणीतील सोयाबीन संकटात

Soybean Crop Damage: परिसरात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकाच्या वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अनेक शेतांतील सोयाबीनची झाडे पिवळी पडून करपण्यास सुरुवात झाली आहे.
Rain Deficit
Rain Deficit Puts Soybean Crop in Crisis in KanshivaniAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com