Human Animal Relationship: तमिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यातील कांगयम परिसरात काथासामीपळायम नावाचे छोटेसे गाव आहे. येथे राहणाऱ्या सौंदरम रामासामी यांनी एक शीळ दिली की धडकी भरावी असे दिसणारे कांगयम जातीचे चार-पाच धष्टपुष्ट बैल धावतच त्यांच्याकडे यायचे.
Unique bond between woman and Kangayam bullsAgrowon