National Service Scheme: कणेरीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
Student Social Initiatives: कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे कणेरी (ता. करवीर) येथे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप झाला. शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्वच्छता व जनजागृतीचा संदेश दिला.
National Service Scheme labor camp Kaneri KolhapurAgrowon