Banana Farming: खानदेशात कांदेबाग केळी लागवड पूर्ण
Banana Cultivation: खानदेशात कांदेबाग लागवड मागील महिन्यातच पूर्ण झाली आहे. कांदेबाग केळीचे दर यंदा कमी होते. यामुळे लागवड घटली आहे. उशिराची लागवड शेतकरी टाळत असून, केळी रोपे व ठिबकची मागणीही घटली आहे.