Orchard Fire Crisis: कांदळगावला १६ एकरांवरील आंबा, काजू बागा जळून खाक

Mango orchard fire loss compensation farmers: आंबा, काजू हंगाम सुरू असताना मंगळवारी (ता. २२) जिल्ह्यातील कांदळगाव येथील चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या बागेला आग लागली. या आगीत त्यांच्या १६ एकर क्षेत्रावरील आंबा, काजूची झाडे जळाली. स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.
Mango and cashew orchard fire damage
Mango and cashew orchard fire damageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com