Tribal Women Farmer: कमला पुजारी यांचा जन्म १९४७ मध्ये ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील बोईपारीगुडा भागात झाला. त्या ‘पारजा’ या आदिवासी समाजातील होत्या, ज्या समाजाचे शेतीशी अत्यंत घट्ट नाते आहे. लग्नानंतर त्या पतीच्या पत्रापुट गावी राहायला गेल्या.
Kamala Pujari biography and contribution to agricultureAgrowon