Illegal SIT: कळमना बाजार समितीच्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राज्य शासनाने जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे पथक बेकायदा असल्याचे ठरवत चौकशी रद्द केली.