Agricultural Leadership: कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कलंत्री
National President of Agri Material Sellers Association: देशपातळीवरील कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मनमोहन कलंत्री यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली असून राष्ट्रीय सल्लागारपदी सत्यनारायण कासट यांची निवड करण्यात आली आहे.
National agricultural dealers association updateAgrowon