Kalmodi Irrigation Project: ‘कळमोडी प्रकल्पा’च्या पाणी वापराचे फेरनियोजन
Dam Water Distribution: आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार, तसेच खेड तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने कळमोडी (आरळा) मध्यम प्रकल्पाच्या पाणी वापराच्या फेरनियोजनास मान्यता दिली आहे.
Kalamodi irrigation project water reallocation MaharashtraAgrowon