Kharif Crop Losses: शेतात खरिपाचे अवशेष, आता रब्बीची चिंता...!
Rabi Season Issue: शेतात जाऊन उभे राहिले, की यंदाच्या खरीप हंगामाची व्यथा डोळ्यांसमोर उभी राहते. कुठे पिकांचे अवशेष अजूनही शेतात पडून आहेत, कुठे मशागतीची प्रतीक्षा करणारी जमीन आहे, तर कुठे रब्बीचे बियाणे घरात असूनही पेरणी करता येत नसल्याची अगतिकता आहे.
Kharif Crop Losses Leave Kagal Farmers Worried About Rabi SowingAgrowon