First Sugarcane Payment: कादवा साखर कारखान्याची पहिली उचल ३२०० रुपये
Kadwa Sugar Factory: दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी पहिली उचल ३२०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, रक्कम उत्पादकांचे खाती अदा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.
Farmers Block Survey Team Entry in Bhagy Nagar VillageAgrowon