Kadva Sugar Factory : कादवा कारखान्याकडून प्रतिटन ३ हजार रुपये ऊस बिल वर्ग
Sugarcane Farmers : नाशिक दिंडोरी येथील कादवा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अंतिम ऊस बिलापोटी प्रतिटन ३ हजार रुपये दराने रक्कम अदा केली आहे.
Nashik Kadva factory transfers Rs 3000 per ton to farmers(Agrowon)