Water Scarcity Issues: कडूस येथील पुशीदरा ठाकरवस्तीतील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांना दररोज पायपीट करावी लागत आहे. घरापर्यंत नळजोडणी करून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
water crisis in Pushidra Thakarvasti MaharashtraAgrowon