Weather Impact: मागील तीन दिवसांपासून जुन्नर तालुक्यात ढगाळ व पावसाळी वातावरण आहे. यामुळे प्रामुख्याने कांदा व गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गव्हाचे पीक काढणीस तयार झाले आहे.
Cloudy Weather Raises Concern for Wheat and Onion FarmersAgrowon