Paddy Seedlings Damaged: जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात भातरोपांचे नुकसान
Agriculture Challenges: जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मुसळधार पावसाने भात खाचरे तुडुंब पाण्याने भरून वाहिल्याने भात रोपे वाहून जाण्यासोबतच काही ठिकाणी मातीखाली गाडली गेली आहेत.