Cotton Cultivation: जुन्नरच्या पूर्व भागात कापूस लागवडीला पसंती
Cotton Farming: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यंदा कापूस लागवडीत मोठी वाढ झाली आहे. सुमारे ८० ते ९० हेक्टरवर पेरणी झाली आहे. कमी मशागत, खात्रीशीर नफा आणि तरकारी पिकांना पर्याय म्हणून शेतकरी कापूस पिकाच्या लागवडीला पसंती देत आहेत.