Naib Tehsildar Accident: जुन्नरचे नायब तहसीलदार गवारी यांचा अपघातात मृत्यू
Government Officer Death in Accident: जुन्नर-बनकरफाटा मार्गावरील गणपती फाट्याजवळ हायवा टिपर आणि कारच्या भीषण धडकेत जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय ५२) यांचा मृत्यू झाला.
Deputy tehsildar accident death Junnar MaharashtraAgrowon