Wildlife Human Conflict: अस्वलांचे हल्ले पचविलेले जुंगटी गाव
Bear Attack on Farmers: कोयना खोऱ्यातील ‘जुंगटी’चे शेतकरी अस्वलांचे सतत हल्ले सहन करीत आहेत. तेथील शेतकऱ्यांनी अस्वलविरोधी भूमिका घेण्याऐवजी सहअस्तित्व स्वीकारून भीतीच्या छायेत राहत आहेत.
Farmers living near bear habitats in SahyadriAgrowon