Value Based Journalism: मूल्याधिष्ठित पत्रकारिता ही समाजाची ताकद
Ethical Journalism: पत्रकारिता ही सामाजिक जबाबदारी असून तो जनतेचा आवाज आहे. त्यात मूल्याधिष्ठित पत्रकारिता ही समाजाची ताकद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.