India US Trade Deal:भारत अमेरिका व्यापार करारावर संयुक्त निवेदन
Joint Statement on Trade: बहुचर्चित व्यापार करारावर भारत आणि अमेरिकेने शनिवारी (ता.७) संयुक्त निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार, भारत सर्व अमेरिकन औद्योगिक वस्तू आणि अमेरिकन अन्न आणि कृषी उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवरील शुल्क हटविणार आहे.