Universities Adopt Villages: महाविद्यालयांनी गावे दत्तक घ्यावी : राज्यपाल वर्मा

Governor Jishnu Dev Varma: ‘‘विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांनी गावे दत्तक घेऊन तेथील समुदायांबरोबर भागीदारी करावी. साक्षरता, डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे सामाजिक नवसंशोधनात योगदान द्यावे. यामुळे तरुणांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत होईल,’’ असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
Governor Jishnu Dev Varma calls on universities to adopt villages
Jishnu Dev Varma urges university community partnershipsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com