Toll Plaza Dispute: स्थानिकांना विश्वासात घेऊनच तक्रारवाडीत टोलनाका सुरू करा
Alandi Pandharpur Highway: आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ वरील तक्रारवाडी (ता. पुरंदर) येथे निर्माण करण्यात आलेला टोलनाका स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्यासमवेत चर्चा करूनच सुरू करा.