Rural Farmer Issues: राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीच्या चौथ्या यादीत कन्नड तालुक्यातील जेहूर येथील पंजाब नॅशनल बँकेतून शेतीकर्ज घेतलेल्या एकाही शेतकऱ्याचे नाव नसल्याची बाब समोर आली आहे.
Jehur farmers demand inclusion in loan waiver listAgrowon