Chickpea Cultivation: जमीन सुपीकता जपण्यासाठी हरभरा लागवडीचे नियोजन
Soil Fertility Tips: जयसिंगपूर येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब कृष्णा चौगुले यांची साडेतीन एकर शेती आहे. या क्षेत्रामध्ये एक एकरावर गहू तर अडीच एकरावर हरभरा लागवड केली आहे.
How to improve soil fertility with chickpea cultivationAgrowon