Monsoon Assembly Session: बारा वर्षांत करता आले नाही,ते आम्ही आधीच केले; जयंत पाटील यांची टीका
Jayant Patil Statement: २०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही, असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये मनमोहनसिंग आणि शरद पवार यांनी तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. तुम्हाला १२ वर्षांत जे करता आले नाही, ते आम्ही तुमच्या आधी केले.
Maharashtra Assembly debate on government proposalAgrowon