Jayakwadi Dam: जायकवाडीतून गोदापात्रातील विसर्गात घट 

Godavari River: गोदावरी नदीवरील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मंगळवारी (ता. ३०) मोठी घट करण्यात आली. सोमवारी ३ लाख क्युसेकवर गेलेला विसर्ग आता १ लाख क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi DamAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com