Silage Production: मुरघास निर्मितीत स्वयंपूर्णतः,दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला नेटका
Drought Management: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या जावली गावाने दुग्ध व्यवसायाच्या बळावर आर्थिक समृद्धी मिळविली. अलीकडील काळात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांनी गोविंद डेअरीची मदत घेऊन मुरघास तंत्र आत्मसात केले.
Jawali Village Achieves Fodder Self-Sufficiency Through Silage ProductionAgrowon