Jat Water Scarcity: पावसाळ्यातही जतला टँकरने पाणीपुरवठा
Water Tanker Supply: पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले, तरी जत तालुक्याची पाण्यासाठीची भटकंती थांबलेली नाही. पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील १२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे.