Water Shortage Management: पाणी, चारा उपलब्ध करून देणार : डॉ. मैनाक घोष
Fodder Management: जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. नागरिक व पशुधनासाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता या बाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
Mhaisal Scheme Water Being Filled into Vaspeth Lake to Address ShortageAgrowon