Fodder Depot Demands: चारा छावण्या सुरू करा : पडळकर
Gopichand Padalkar Demands: जत तालुक्यात एकही पाऊस झालेला नाही. तलावांत १० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नाही. तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
Jat Faces Severe Water Scarcity; Demand for Fodder Depots for LivestockAgrowon