Manoj Jarange Patil: दिवाळीनंतर शेतकरी नेत्यांना एकत्र करून रणनीती ठरवणार; मनोज जरांगे पाटील
Crop Loss Relief: राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (ता.६) माध्यमांशी संवाद साधला.