Maratha Reservation Protest : भर उन्हात जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित १४ मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (ता. ३०) अंतरवाली सराटी येथे भर उन्हात उपोषण सुरू केले.