MP Hemant Savara: प्रत्येक तालुक्यात जनता दरबार: खासदार सावरा
Darbar Event: पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण व्हावे, यासाठी डहाणू, तलासरी तालुक्यात शुक्रवारी खासदार हेमंत सावरा यांनी जनता दरबार घेतला.
MP Hemant Savara Janata Darbar in Dahanu TalasariAgrowon