Jamun Fruits: पूर्वी रानमेवा म्हणून ओळखले जाणाऱ्या व शेतकऱ्यांच्या बांधावर दिसणाऱ्या जांभळाची शेतीमध्ये लागवडही सुरू झाली आहे. भारतातील सदाहरित आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध फळझाडामध्ये त्याची गणना होते.
Jamun Pulp and Seed Separation Machine Boosts Value AdditionAgrowon