Jalyukt Shivar Scheme: ‘जलयुक्त’चा तिसरा टप्पा अठरा हजार गावांत राबवविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Jalyukt Shivar Phase 3: राज्यातील १८ हजार गावांत जलयुक्त शिवार योजनेचा तिसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पंतप्रधान कृषी सिंचन, मनरेगा या दोन योजनांचाही समावेश करण्यात येणार आहेत.
Jalyukt Shivar Phase 3 to Be Implemented in 18,000 Villages in MaharashtraAgrowon