Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत चांगेफळ येथे कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन

Kolhapuri Weir Project: जलयुक्त शिवार अभियान २.० द्वारे महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. चांगेफळ येथे मोर्णा नदीवर प्रस्तावित कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे गावासाठी सिंचनाची सोय निर्माण होणार आहे.
Jalyukt Shivar Abhiyan
Kolhapuri Weir Project Launched Under Jalyukt Shivar 2.0Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com